आमची माहिती

ग्रामपंचायत पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे

गावातील सर्वसाधारण माहिती (सन २०२४–२५)

स्थापना : १४/३/१९४६

सर्वसाधारण माहिती

अ.क्र. तपशील माहिती
ग्रामपंचायतीचे नाव पिरंगुट
समाविष्ट गावे पिरंगुट – मुकाईवाडी
सन २०११ ची लोकसंख्या १५,९६३
जाती जमाती ७५६
इतर १४,४१०
वॉर्ड संख्या
ग्रामपंचायत सदस्य संख्या १७
प्रशासक नाव श्री. एस. एस. बेलदार
प्रशासक नेमणूक दिनांक ८/८/२०२४
१० उपसरपंचाचे नाव रिक्त
११ उपसरपंच निवडणूक रिक्त
१२ ग्रामविकास अधिकारी नाव श्री. प्रदीप एस. खामटे
१३ ग्रामविकास अधिकारी रुजू दिनांक १/१०/२०२४
१४ तलाठी नाव सौ. खराड
१५ कुटुंब संख्या ५७३८
१६ माध्यमिक शाळा संख्या
१७ प्राथमिक शाळा संख्या
१८ अंगणवाडी
१९ बालवाडी
२० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
२१ पाणीपुरवठा योजना मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
२२ कचरा व्यवस्थापन शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

आर्थिक माहिती (सन २०२४–२५)

अ.क्र. तपशील रक्कम
२३ ग्रामपंचायत कराची मागणी ₹ ६,४८,५७६.५५
२४ ग्रामपंचायत कराची वसुली (जून २०२४ अखेर) ₹ १,०९,८५,२४५/- (१७.६३%)
२५ ग्रामपंचायत पाणीपट्टी मागणी ₹ १,३२,९९,६४५/-
२६ ग्रामपंचायत पाणीपट्टी वसुली (जून २०२४ अखेर) ₹ २६,६०८/- (२%)
२७ ०.२५% ची मागणी ₹ १,३८,२००/-
२८ ०.२५% ची वसुली ₹ १,३८,२००/-
२९ ५% ची मागणी ₹ ४७,३२,२४६/-
३० ५% चा एकूण खर्च
३१ १०% ची मागणी ₹ ४,९७,४३०/-
३२ १०% चा एकूण खर्च ₹ २२,६००/- (३.३३%)
३३ १५% ची मागणी ₹ ३,३२,२३,७३८/-
३४ १५% चा एकूण खर्च ₹ ३,०२,०३७/- (०.९०%)
३५ दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी संख्या

ग्रामपंचायत सेवक वर्ग

पदनाम स्त्री पुरुष एकूण
लेखनिक
पाणीपुरवठा कर्मचारी
बालवाडी सेविका
साफसफाई कर्मचारी १०
कचरा ड्रायव्हर
मदतनीस
कचरा प्रकल्प कर्मचारी १२
वायरमन
अँगुलस ड्रायव्हर
आरोग्य निरीक्षक
एकूण ५२