आमची माहिती

ग्रामपंचायत पिरंगुट, ता. मुळशी, जि. पुणे

गावातील सर्वसाधारण माहिती (सन २०२४–२५)

स्थापना : १४/३/१९४६

सर्वसाधारण माहिती

अ.क्र. तपशील माहिती
१ ग्रामपंचायतीचे नाव पिरंगुट
२ समाविष्ट गावे पिरंगुट – मुकाईवाडी
३ सन २०११ ची लोकसंख्या १५,९६३
४ जाती जमाती ७५६
५ इतर १४,४१०
६ वॉर्ड संख्या ६
७ ग्रामपंचायत सदस्य संख्या १७
८ प्रशासक नाव श्री. एस. एस. बेलदार
९ प्रशासक नेमणूक दिनांक ८/८/२०२४
१० उपसरपंचाचे नाव रिक्त
११ उपसरपंच निवडणूक रिक्त
१२ ग्रामविकास अधिकारी नाव श्री. प्रदीप एस. खामटे
१३ ग्रामविकास अधिकारी रुजू दिनांक १/१०/२०२४
१४ तलाठी नाव सौ. खराड
१५ कुटुंब संख्या ५७३८
१६ माध्यमिक शाळा संख्या १
१७ प्राथमिक शाळा संख्या ३
१८ अंगणवाडी ५
१९ बालवाडी ५
२० प्राथमिक आरोग्य उपकेंद्र १
२१ पाणीपुरवठा योजना मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना
२२ कचरा व्यवस्थापन शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

आर्थिक माहिती (सन २०२४–२५)

अ.क्र. तपशील रक्कम
२३ ग्रामपंचायत कराची मागणी ₹ ६,४८,५७६.५५
२४ ग्रामपंचायत कराची वसुली (जून २०२४ अखेर) ₹ १,०९,८५,२४५/- (१७.६३%)
२५ ग्रामपंचायत पाणीपट्टी मागणी ₹ १,३२,९९,६४५/-
२६ ग्रामपंचायत पाणीपट्टी वसुली (जून २०२४ अखेर) ₹ २६,६०८/- (२%)
२७ ०.२५% ची मागणी ₹ १,३८,२००/-
२८ ०.२५% ची वसुली ₹ १,३८,२००/-
२९ ५% ची मागणी ₹ ४७,३२,२४६/-
३० ५% चा एकूण खर्च ०
३१ १०% ची मागणी ₹ ४,९७,४३०/-
३२ १०% चा एकूण खर्च ₹ २२,६००/- (३.३३%)
३३ १५% ची मागणी ₹ ३,३२,२३,७३८/-
३४ १५% चा एकूण खर्च ₹ ३,०२,०३७/- (०.९०%)
३५ दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी संख्या ०

ग्रामपंचायत सेवक वर्ग

पदनाम स्त्री पुरुष एकूण
लेखनिक ३ ४ ७
पाणीपुरवठा कर्मचारी ० ६ ६
बालवाडी सेविका ४ ० ४
साफसफाई कर्मचारी ८ २ १०
कचरा ड्रायव्हर ० ६ ६
मदतनीस ३ ० ३
कचरा प्रकल्प कर्मचारी ७ ५ १२
वायरमन ० १ १
अँगुलस ड्रायव्हर ० १ १
आरोग्य निरीक्षक ० १ १
एकूण ५२