ऐतिहासिक माहिती

पिरंगुट गावाला नाव कसे पडले?

पिरंगुट हे कृषीप्रधान गाव असून दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि शेळीपालन यासोबत औद्योगिक वसाहतीमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.

भौगोलिक स्थिती व महत्व

पिरंगुट हे पुणे शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर असून औद्योगिक वसाहत आणि मध्यवर्ती स्थानामुळे तालुक्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थिती व महत्व

पिरंगुट हे पुणे शहरापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर असून औद्योगिक वसाहत आणि मध्यवर्ती स्थानामुळे तालुक्याचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते.

ग्रामपंचायत स्थापना

पिरंगुट ग्रामपंचायतीची स्थापना सन १९५६ मध्ये झाली. मुकाईवाडी हे महसुली गाव पिरंगुट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येते.

लोकसंख्या माहिती

0

२०११ जनगणना

0+

अंदाजे २०२२ लोकसंख्या

0

औद्योगिक क्षेत्रामुळे दररोज येणारी-जाणारी लोकसंख्या

0

एकूण प्रभाव क्षेत्र (पंचायत व सभोवताल)

सामाजिक रचना

पिरंगुट येथे परंपरागत बारा बलुतेदार व्यवस्था होती.
मुख्य समाज घटक:
ब्राह्मण, कुणबी, माळी, कोळी, मुस्लिम, मातंग, चर्मकार, कुंभार, सुतार, न्हावी, परिट, सोनार, रामोशी, कैकाडी, कातकरी इ.

आज पिरंगुट हे सर्वधर्म-समभावाचे गाव म्हणून ओळखले जाते.

शिवकालीन मंदिरे

पेशवेकालीन मंदिरे

पिरंगुट गावातील थोर व्यक्तिमत्वे

सरनौबत पिलाजी गोळे

छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सरदार. शाहिस्तेखान, अफजलखान वध, सुरतेची लूट अशा मोहिमांमध्ये सहभागी. छत्रपती राजाराम महाराजांना जिंजीपर्यंत सुरक्षित पोहोचवण्यात मोलाची भूमिका. त्यांची समाधी श्री जगदीश्वर मंदिर परिसरात आहे.

संत नागा महाराज

पिरंगुट अध्यात्मिक मार्गदर्शक. धार्मिक प्रवचन, समाजप्रबोधन आणि भक्तीपरंपरेचे संवर्धक.

कुस्तीपटू परंपरा - प्रसिद्ध पैलवान:

गावची परंपरा: कुस्ती आखाडा – यात्रेचा भाग

अॅ ड. मारुती आबा बबन गोळे (पैलवान)


राष्ट्रीय पुरस्कार:

  • अहिल्याबाई होळकर पुरस्कार
  • २६९+ सन्मान

शिवा-निवा तमाशा मंडळ

महाराष्ट्रभर तमाशा कलेचा प्रसार करणारे पिरंगुटचे नावाजलेले मंडळ.